Cart 0
 









 
 
 
 
OWM-Backup-for-video_Banner_OMW-MedRes.Rev.jpg
 
MARATHI
 
 
 
 
हँडआउट शीट डाउनलोड करा
आणि तुमची कथा लिहा!
 
 
 
OWM-Backup-for-video_Banner-People.rev.jpg
 
एक मिनिट साक्ष
पहा मुलांची पुस्तिका!!
 
 
 

तारणची कविता

Marathi Language (मराठी)

 

क्रूसावर येशू, तू प्राण दिलास
पुन्हा उठलास, आम्हा तारावयास
माझ्या पापांची क्षमा कर
ये प्रभू ख्रिस्ता, माझा मित्र हो
बदल जीवन आणि नवीन कर
तुझ्यामध्ये जगू माझी मदत कर